E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
टिमवितर्फे आज मिनी मॅरेथॉन आणि वॉकेथॉन स्पर्धा
Wrutuja pandharpure
06 May 2025
पुणे
: टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या १०४ व्या वर्धापन दिनानिमित्त आज (मंगळवार) विद्यार्थ्यांसाठी मिनी मॅरेथॉन व कर्मचार्यांसाठी वॉकेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेला टिमवि संकुलनातून सकाळी ६.३० वाजता प्रारंभ होणार आहे. मार्केट यार्ड रस्ता ते टिमवि संकुलन असा स्पर्धेचा मार्ग आहे. तर वॉकेथॉन स्पर्धेला सकाळी ८ वाजता सुरूवात होईल. अधिक माहितीसाठी डॉ. धिरज सिंह व नीता कदम यांच्याशी संपर्क साधावा.
स्पर्धा झाल्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. यावेळी कुलगुरू डॉ. गीताली टिळक तसेच इतर विभागाचे प्रमुख उपस्थित असणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीसांचे वितरण होणार आहे.
Related
Articles
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
अकरावी प्रवेशाच्या नियमात बदल; इनहाऊस कोट्याचे प्रवेश पूर्वीप्रमाणेच
01 Jun 2025
बीडमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापार्याची आत्महत्या
01 Jun 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
अकरावी प्रवेशाच्या नियमात बदल; इनहाऊस कोट्याचे प्रवेश पूर्वीप्रमाणेच
01 Jun 2025
बीडमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापार्याची आत्महत्या
01 Jun 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
अकरावी प्रवेशाच्या नियमात बदल; इनहाऊस कोट्याचे प्रवेश पूर्वीप्रमाणेच
01 Jun 2025
बीडमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापार्याची आत्महत्या
01 Jun 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
अकरावी प्रवेशाच्या नियमात बदल; इनहाऊस कोट्याचे प्रवेश पूर्वीप्रमाणेच
01 Jun 2025
बीडमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापार्याची आत्महत्या
01 Jun 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
मान्सून आला (अग्रलेख)
3
सहा वर्षांमधील नीचांकी महागाई
4
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
5
वाचक लिहितात
6
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट